वपुर्झा | ५७ - व पू काळे Va Pu kale

वपुर्झा | ५७
...मला भीती वाटते ती स्त्रीच्या पहिल्या हास्याची, नजरेची! कारण, त्या दोन्ही गोष्टींत- त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येत! पण त्याहीपेक्षा, मला भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या नजरेची! आपली नजर प्रामाणिक नसते, आपल्याही नकळत एखादी आभिलशेची छटा, सूक्ष्म वासानेचा एखादा तरंग, हां हां म्हणता नजरेत डोकावतो आणि स्त्रीचं पहिलं हस्या- पहिली नजर, लोहचुंबकाने लोखंडाचे कण खेचून घ्यावेत, त्याप्रमाणे ह्या गोष्टी खेचून घेतात. आणि मग, त्याच क्षणी, आपल्यातलं अंतर किती ठेवायचा ह्याचं 'गणित' त्याच्याजवळ मांडलं जातं. मग त्या आत्मविश्वासाने दिलखुलास हसतात तरी किंवा 'राखून'.






0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author